भंडारा दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर | Bhandara fire incident |Government Hospital |Maharashtra

2021-09-13 3

भंडाऱ्यात १० बाळांचा बळी घेणाऱ्या त्या दुर्दैवी घटनेबद्दल आता धक्कादायक माहिती समोर आलेय... केवळ प्रशासनाच्या बेपर्वाईमुळेच ही घटना घडल्याचा निष्कर्ष त्यामुळे निघतोय.. कारण तब्बल २१ मिनिटं ही बाळं धुरात तडफडत होती.. रडत होती... पण प्रशासन मात्र सुस्तच होतं.

#lokmat #Bhandarafireincident #GovernmentHospital #bhandarainfantdeaths
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires